Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती. ...
राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती. ...
कोकणात तूर tur lagvad हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. ...
गतवर्षी पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादन निम्म्याखाली आले. परिणामी, बाजारात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला, सध्याही तुरीला दरवाढीची चमक कायम आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूरच शिल्लक नसल्याने आवक मंद ...
कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...