Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Tur Market Rate : सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्याने शेतकरी निराश आहेत. त्यात आता तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली असून, तुरीचा दर नऊ हजारांखाली आल्याचे सोमवारी बाजार समित्यांच्या लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
कोणतेही पीक घेतले तरी काही ना काही नैसर्गिक संकट येतेच. यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीनला फटका बसला. त्यातून सावरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला आहे. ...
Agriculture Market Update : बाजारपेठेत ग्राहक कमी असून, बहुतांश वस्तूमालांमध्ये मंदी आहे. नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सीसीआयकडूनही कापसाची खरेदी सुरू आहे. नवीन गुळाची आवक सुरू झाली असून नवीन तुरीची आवकदेखील चांग ...
वासडीतील शेतकऱ्यांनी यंदा तूरीच्या शेंगांची विक्री परराज्यातील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. (Market yard) ...
दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत. ...