Pigeon Pea information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Pigeon pea, Latest Marathi News
Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Tur Kharedi : राज्यातील तूर उत्पादक (Tur Growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीच्या मुदतीत वाढ करत आता २८ मेपर्यंत हमीभावाने तूर विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर केंद्राच्या कृष ...
अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. ...
Tur Market Update : मागील वर्षी ११ हजारांचा दर गाठणाऱ्या तुरीचे यंदा मात्र निराशा केली आहे. तीन महिने प्रतीक्षा करूनही अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्यांना तुरीची विक्री कमी दरात करावी लागत आहे. (Tur Market) ...
Tur Market Rate : आज-उद्या भाववाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. परंतु, भाववाढीची प्रतीक्षा संपत नसून, मागील चार दिवसांत भावात आणखी घसरण झाल्याचे हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात पाहायला मिळत आहे. परिणामी, तूर उत्पादक शेतकऱ्या ...
Agriculture Market Yard Update : बाजारात ज्वारीपेक्षा कडबा महाग झाला असून, सरकी ढेप किंचित महाग झाली आहे. तर लग्नसराईच्या दिवसांत सोने, चांदी स्वस्त झाली आहे. बाजरी, मका, तूर आणि खाद्यतेलाच्या दरात मंदी आली, मात्र करडी तेलाचे दर स्थिर आहेत. ...