Pigeon Pea information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Pigeon pea, Latest Marathi News
Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) डिसेंबर रोजी एकूण १०२३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ९०६ क्विंटल लाल, ११ क्विंटल नं.२, ९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Soybean & Tur Market Rate Update : राज्याच्या विविध बाजारात सध्या तूर विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सोयाबीनची देखील बऱ्यापैकी आवक सुरू आहे. दरम्यान तूर आणि सोयाबीन बाजारात खातेय का भाव? जाणून घेऊया. ...
Crop Pest Attack : बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट शेतीवर दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे परभणी जिल्ह्यातील तूर, कापूस व हरभरा या प्रमुख रब्बी पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी तर हरभऱ् ...
Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर हंगाम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत शेतकरी तूर विक्रीसाठी बाजारात दाखल होतील. ज्यामुळे येत्या काळात तूर दर कसे असतील याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. ...
Tur Crop Pest Control : तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. ढगाळ वातावरण, रात्रीची थंडी आणि आर्द्रतेमुळे पिसारी पतंग, शेंगमाशी आणि हिरवी घाटे अळी यांचा प्रादुर्भाव तूर शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. फुले–शेंगा येण ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
Pigeon Pea Farming : शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्टा असलेल्या पोखरी (ता. वैजापूर) शिवारात अलीकडे गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाच्या तुरीने मोठे क्षेत्र काबिज केले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, ऊस आदी नगदी पिकांना फाटा देत शेतकरी आता तूर शेतीक ...