'५ पोटनिवडणुका हरल्या, पेट्रोल ५ रु. स्वस्त...मग देशात भाजप हरली तर....' Sanjay Raut on BJP | Petrol '5 by-elections lost, petrol 5 Rs. Cheap ... then if BJP loses in the country ...
पुढील आठवडाभरात कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढल्यास पुन्हा हे दर वाढतच राहणार आहेत. त्यामुळेच केवळ अंगावरील पडलेली राख झाडायचा किंवा तिच्यावर फुंकर मारण्याचा हा प्रकार आहे. ...
Petrol, Diesel Price Cut in Maharashtra: राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी याचे स्पष्ट संकेत दिले. उलट केंद्र सरकारनेच अबकारी कर आणखी कमी करावा, अशी सल्लावजा सूचना राज्याने केंद्राला केली आहे. ...
२ ते ७ रुपयांपर्यंत दर झाले कमी; भाजपेतर राज्यांचा मात्र अपवाद व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोल व डिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे. ...
Petrol, Diesel Rate cut may harm Maharashtra: केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे. ...