सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
Petrol, Latest Marathi News
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे. ...
सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांना हवे असल्यास पेट्रोल 8 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
श्रीलंकेच्या या भागावर चीनची अनेक दिवसांपासून नजर होती. सध्या आर्थिक संकटात असतानाच श्रीलंकेने हा करार केला आहे. ...
Petrol Diesel Price Today: सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी संपूर्ण देशभरात १०० रुपयांचा स्तर ओलांडला आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. ...
Petrol Diesel In Jharkhand: झारखंडमधील नागरिकांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नववर्षाची भेट दिली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २५ रुपयांनी घट होणार आहेत. ...
Nitin Gadkari : पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...
श्रीलंकेतील सार्वजनिक तेल कंपनी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या स्थानिक सहायक संस्थांनी देशातील विदेशी चलनाच्या तुटवड्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. ...
पेट्रोलचे दर कमी होणार नाही, पण तुम्ही काही सोप्या पद्धती वापरुन बाइकचे मायलेज वाढवू शकता. या 6 सोप्या टिप्स लक्षात ठेवा. ...