लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Petrol Diesel Price: १० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | petrol diesel price will get rs 135 per liter after march 10 Crude oil peaks at 111 dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार १३५ रुपये लिटर? कच्चे तेल १११ डॉलरच्या उच्चांकी स्तरावर

गेल्या ११९ दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर १० मार्चला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. ...

Petrol-Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसणार, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार? - Marathi News | russia ukraine war will petrol diesel prices increased after up and other assembly election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसणार, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार?

Petrol-Diesel Price: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटत असून कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल ११० डॉलरच्या पार गेला आहे. ...

LPG Gas Cylinder Price: उद्या पहिला बॉम्ब पडणार? रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम दिसण्यास सुरुवात; गॅस दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Russia Ukraine War | LPG Gas Cylinder | LPG Gas Cylinder price Likely to increase | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्या पहिला बॉम्ब पडणार? रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम; गॅस दर वाढण्याची शक्यता

LPG Gas Cylinder Price: तेल कंपन्या एक मार्चला घरगुती गॅसच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल, याचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. ...

आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार? - Marathi News | there is no hope of getting relief from the inflation of oil and gas saudi is also-with russia in oil game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार?

सौदी-रशियाची मैत्री भारतीयांचं बजेट बिघडवणार; १० मार्चपासून खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता ...

युक्रेन,रशिया युद्धाचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर तत्काळ प्रभाव नाही : भागवत कराड - Marathi News | Ukraine, Russia war has no immediate effect on petrol and diesel prices: Bhagwat Karad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युक्रेन,रशिया युद्धाचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर तत्काळ प्रभाव नाही : भागवत कराड

सध्या युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा भडका उडालेला असताना सर्वांनाच या युद्धाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होण्याची भीती आहे. मात्र या युद्धाचा इंधन दरावर तत्काळ प्रभाव झालेला नसून पुढे युद्धाचा परिणाम इंधन दरावर होईल किवा नाही, याविषयी ...

Petrol-Diesel:कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन - Marathi News | Petrol-Diesel | Production of petrol-diesel from waste, production of 600 to 700 liters per day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन

Petrol-Diesel: भारतासारख्या प्रचंड प्लास्टिक कचरा असलेल्या देशात पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल. ...

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे - Marathi News | after election petrol diesel rate may increase 15 rupees know why | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम येत्या काळात देशांतर्गत बाजारात दिसून येईल. ...

Russia-Ukraine Crisis: वाद त्यांचा अन् झळ तुमच्या खिशाला; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार - Marathi News | Ukraine | Russia | Petrol Diesel | Russia-Ukraine war | Petrol-diesel prices would go up in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद त्यांचा अन् झळ तुमच्या खिशाला; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

Russia-Ukraine Crisis: सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे सरकारने इंधनाचे दर वाढवले नाहीत. पण, निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ...