लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Nana Patole : "सिलिंडर ७०० रुपयांनी वाढवून २०० ने कमी करणं म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार" - Marathi News | Congress Nana Patole Slams Modi Government Over Centre cuts excise duty for petrol, diesel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सिलिंडर ७०० रुपयांनी वाढवून २०० ने कमी करणं म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार"

Congress Nana Patole Slams Modi Government : "मोदी सरकारने पाच महिन्यापूर्वी पेट्रोल १० रुपये व डिझेल ५ रुपयांनी कमी केले आणि नंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा दर वाढवून होते तेवढेच दर केले." ...

Petrol-Diesel: "लज्जास्पद! सरकारने पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही", देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis slams Mahavikas Aaghadi Government over Petrol And Diesel Prices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लज्जास्पद! सरकारने पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही", देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

Petrol-Diesel: 'सरकारने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे.' ...

BJP vs Mahavikas Aaghadi, Keshav Upadhye: राज्य सरकारने दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करावी; भाजपाच्या केशव उपाध्येंची मागणी - Marathi News | Bjp Leader Keshav Upadhye Demands Maharashtra Mahavikas Aaghadi Government to cut down taxes on petrol diesel by 50 per cent just like alcohol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारने दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करावी"

केंद्राशी संघर्ष करण्याच्या खुमखुमीतून राज्य सराकरचा कपटी खेळ उघड झाला- केशव उपाध्ये ...

पेट्रोल-डिझेल दरकपातीच्या श्रेयावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने - Marathi News | Congress-BJP clash over petrol-diesel prices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल-डिझेल दरकपातीच्या श्रेयावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर अनुक्रमे ९.५० रुपये आणि ७ रुपये प्रति लिटर कमी केला. तेव्हा भाजपने त्याचा मोठा गवगवा केला. परंतु काँग्रेसने यावर टीका केली. ...

पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | BJP's agitation against state government over petrol-diesel prices in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

भाजपचे पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून गुडलक चौकात आंदोलन ...

Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय? - Marathi News | Petrol, Diesel Fuel Price Today: Maharashtra government reduced VAT, but did not change the rates of petrol and diesel taday; What is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौडबंगाल काय? राज्य सरकारने व्हॅट कमी केला, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत

No Petrol, Diesel Price cut Today: नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. गौडबंगाल काय? ...

पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा - Marathi News | congress rahul gandhi criticized central pm modi govt over petrol and diesel fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल- डिझेल: काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले; राहुल गांधी म्हणाले, लोकांची दिशाभूल बंद करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत १ मे २०२० आणि आजच्या पेट्रोल दराची तुलना केली आहे. ...

Petrol And Diesel Price: इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले - Marathi News | fuel even cheaper maharashtra government cuts vat petrol 2 08 diesel 1 44 rs decreased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले

राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला. ...