Petrol, Diesel Price Cut Soon: पेट्रोल कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अखेरची दरकपात केली होती. यानंतर कच्चे तेल ७० डॉलरवर आले तरी देखील कंपन्यांनी आपले नुकसान भरून काढण्याकडेच लक्ष दिले होते. ...
Petrol Price In Pakistan: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्राेलचा दर १० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. तेथील चलनानुसार पेट्राेलचा दर २८२ रुपये प्रतिलिटर आहे. ...