petrol and diesel rate: पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. मार्च एप्रिलमध्ये याची घोषणा होऊ शकते. यामुळे त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही देशात पेट्रोल, डिझेल चढेच राहिलेले दर कमी करण्याची शक्यता आहे. ...
देशातील सर्वात मोठी खासगी इंधन विक्रेते नायरा एनर्जीने सरकारी कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल १ रुपये प्रति लिटर कमी दराने विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...