Fuel prices in India: एक दिवसाच्या खंडानंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत अनुक्रमे २३ पैसे आणि २५ पैसे वाढ झाली. या दरवाढीनंतर दाेन्ही इंधनांचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले. मुंबई आणि जयपूरमध्ये डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. ...
देशात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्विकार न केल्यामुळे इतर सोशल माध्यमांवर टांगती तलवार आहे. ...
Yawatmal news प्रशासनाने एकीकडे कोरोनाचा स्कोअर कमी केलेला असताना शासनाने मात्र पेट्रोल दरवाढीचा स्कोअर शंभरीच्या पलीकडे नेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांनी आधीच जेरीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीमुळे दुहेरी त्रास भोगावा लागत आहे. ...
fuel sales in India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. ...
Petrol hike पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ ते २१ मेदरम्यान पेट्रोल प्रति लिटर २.३८ रुपये आणि डिझेल २.९९ रुपयांनी वाढले आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ९९.१८ रुपये आणि डिझेलची ८९.५२ रुपये दराने विक्री झाली. सततच्या दरवाढीने साधे ...