लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकड ...
गेल्या वर्षभरात पेट्रोलचे दर तब्बल १४ रुपयांनी वाढल्याने मुंबईकरांमधून आता सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारकडून मुंबईकरांवर विषप्रयोग सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत दरवाढ मागे घेण्याची मागणी मुंबईकरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल् ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गेल्या ३ वर्षांत ५0 टक्क्यांनी कमी झाले असताना, भारतात मात्रस पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या किमतींनी मंगळवारी उच्चांक गाठला. मुंबईत पेट्रोलची ७९.४१ रुपये, तर दिल्लीत ७0.३८ रुपये दरा ...
गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झालेली दिसून आली. ...
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नावर पाणी टाकले आहे. एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीत वर्षभरापासून प्रति लीटर पेट्रोलसाठी ७० रुपयांखाली दर आकारले जात असताना, ...
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज दरबदल होत आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळण्यात आल्याने, त्यावरील व्हॅट कायम आहे ...