भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
पेट्रोल पंप, मराठी बातम्या FOLLOW Petrol pump, Latest Marathi News
दहा मिनिटांपासून चाळीस मिनिटांपर्यंत थांबल्यानंतर पेट्रोल मिळत होते. दुपारनंतर गर्दी कमी झाली. ...
Navi Mumbai : हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ...
Nagpur: ट्रक आणि टँकरचालकांच्या संपामुळे मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. ...
सोमवार आणि मंगळवारी दिवसभर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या. ...
टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे. ...
..तर वाहन चालकांवर कारवाई ...
ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे टँकर येवू शकले नाही. ...
जोरदार घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...