गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे ...
भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली ...
पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदचा आकडा पार केला आहे. ...
‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नल ...
७ सप्टेंबर रोजी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ त्यामध्ये आठवड्याभरातच २६ पैशांनी वाढ होवून शुक्रवारी नांदेडात पेट्रोलचे दर ९०़२३ लिटरवर पोहचले होते़ तर रविवारी ते ९०़८५ पैशांवर गेले होते़ गेल्या सव्वा महिन्यात पेट्रोलच्या किमती तब्बल ...
शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंप ...