१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख आणि नवाझ शरीफ पंतप्रधान होते. लाहोर शांतता कराराद्वारे भारत-पाक संबंध सुधारत होते. वाजपेयी आणि नवाझ शरीफ यासाठी अनुकूल होत ...
जर मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात लटकविण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले होते. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली. ...
पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्यावर संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार ते अमाइलॉइडोसिस आजारानं ग्रस्त होते. ...
Sanjay Dutt Mett Pervez Musharraf :संजय दत्तचा दुबईमधला एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय, ज्यात तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांना भेटताना दिसत आहे. ...