आपल्यापैकी बऱ्याचजणांना हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते की, आपल्याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे? किंवा आपल्या स्वभावाबाबत समोरची व्यक्ती नक्की काय विचार करते? ...
अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. ...
कदाचितचं असं कोणतं कपल असेल ज्यांच्यामध्ये अजिबात भांडणं होत नसतील. प्रेमामध्ये रूसवे-फुगवे आलेच. अनेकदा कपल्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. ...
अनेकदा मुली आपल्या पार्टनरबाबत फार विचार करतात. तो आपली काळजी घेईल की नाही? त्यांची आयुष्यभर साथ देईल की नाही. याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही अनेकदा होत असतो. ...
प्रेमामध्ये प्रत्येकाचं वागणं बोलणं हे वेगळं असतं. कोणी जास्त भावनिक होतात, तर कोणी प्रॅक्टिकल. कोणी जास्त विचार करतं तर कोणी अजिबातच विचार करत नाही. असं होण्यास राशी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. ...
आपला लाइफ पार्टनर कसा असावा याबाबत प्रत्येकाच्याच काही अपेक्षा असतात. जसं मुलींना आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत अनेक अपेक्षा असतात. तसचं मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायकोबाबत काही अपेक्षा असतात. ...