टाटा समूहाची अनेक क्षेत्रात आघाडी आहे, आता ते युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित डिजिटल पेमेंट अॅप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे आता Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सना लवकरच जोरदार टक्कर मिळणार आहे. ...
देशातील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अॅप म्हणून ओळख असलेल्या Paytm चं एक स्पूफ (Spoof) सध्या तुफान व्हायरल झालं आहे. यापासून सावध राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात... ...