भारतात अॅप बेस्ड पेमेंट व्यवहार झपाट्याने वाढत असल्याने लवकरच गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. ...
सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या ...
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे. ...