UPI Transaction Charges : यूपीआय व्यवहारांवर लवकरच शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर एका संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेत युजर्सची मते जाणून घेण्यात आली. ...
News about UPI : भारतात यूपीआय व्यवहार मार्केटचा आकार विस्तारत असून, PhonePe यात पुन्हा एकदा सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Google Pay आणि Paytm सोबत स्पर्धा करत फोन पे मोठी मजल मारली आहे. ...
Paytm Share Price: पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करणार असल्याचा पुनरुच्चार केला. जाणून घ्या कोणता आहे हा लायसन्स आणि काय म्हटलंय कंपनीनं. ...
Zomato Buys Paytm Film Ticketing Business : झोमॅटो २०४८ कोटी रुपयांचा पेटीएमचा हा व्यवसाय खरेदी करणार आहे. कंपन्यांच्या संचालक मंडळानं दिली मंजुरी. ...
Paytm Share Buy or Exit: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर २,१५० रुपयांच्या आपल्या आयपीओ किमतीपेक्षा खूपच कमी असून तो ४७२ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. त्यातही गेल्या दोन सत्रात जवळपास १४ टक्क्यांनी वाढ झालीये. ...