पे-टीएम, मराठी बातम्या FOLLOW Paytm, Latest Marathi News
Paytm नं Bijlee Days ची घोषणा केली आहे. यात Paytm वरुन तुमचं विजेचं बिल तुम्ही भरलं तर बंपर फायद्याचा लाभ घेता येणार आहे. ...
LPG Cylinder Booking : सध्या पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 कॅशबॅक ऑफर्स सुरू आहेत. ...
नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा 18300 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च झाला होता. ...
पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. ट्रॅकिंगच्या माध्यमाने आपण केव्हा बुकिंग केले आणि आपले सिलिंडर केव्हापर्यंत डिलिव्हर होईल, हेही पाहता येईल. ...
Paytm : पेटीएमची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने हा अर्ज केला होता. 26 नोव्हेंबर रोजी कंपनीने शेअर बाजारांना ही माहिती दिली. ...
Paytm Shares Fall: Paytm च्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. लिस्टिंगनंतर आतापर्यंत शेअर्स 70 टक्के घसरले आहेत. ...
Paytm Share Price Today: एका कंपनीनं हा मोठा निर्णय घेतल्यानतंर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. ...
अनेकवेळा दिलेल्या पैशांचे पुढे काय होते? याचा कुठलाही विचार दान देणारा नागरिक करत नाही. ...