लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम, मराठी बातम्या

Paytm, Latest Marathi News

तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय - Marathi News | UPI Payments To Be Disabled For Certain Users Starting April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

UPI not working for you : ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांची यूपीआय सेवा आज ठप्प पडली. एनपीसीआयने ग्राहकांना यावर पर्याय दिला आहे. ...

UPI Down: युपीआयद्वारे पेमेंट करणारे त्रासले; काही काळासाठी बंद पडले, दोन दोनदा पैसे कापले - Marathi News | UPI Down: Those making payments through UPI were troubled; It was closed for some time, money was deducted twice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI Down: युपीआयद्वारे पेमेंट करणारे त्रासले; काही काळासाठी बंद पडले, दोन दोनदा पैसे कापले

UPI Outage news: युपीआय पेमेंट सिस्टीम वापरणाऱ्या असंख्य युजर्सनी सोशल मीडियावर याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी युपीआय डाऊन आहे का असे प्रश्न विचारले आहेत, त्यांना अनेकांची हो अशी उत्तरे आली आहेत.  ...

डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार? - Marathi News | government planning for merchant charges on upi and rupay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार?

What is MDR : तुम्ही तुमच्या व्यवसायात ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, सरकार लवकरच यावर शुल्क लागू करण्याची शक्यता आहे. ...

Paytm ला आणखी एक धक्का! 'या' प्रकरणात ईडीने पाठवली नोटीस; कंपनीने नेमकं काय केलं? - Marathi News | paytm gets ed notice for fema violations in acquisition of two firms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ला आणखी एक धक्का! 'या' प्रकरणात ईडीने पाठवली नोटीस; कंपनीने नेमकं काय केलं?

Paytm Gets ED Notice : पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सला अंमलबजावणी संचालनालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ...

Crypto Scam मध्ये आलं Paytm चं नाव, कंपनीकडून खंडन; शेअर आपटला, काय आहे प्रकरण? - Marathi News | Paytm one97 name comes up in Crypto Scam company denies Shares hit down by 8 percent what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Crypto Scam मध्ये आलं Paytm चं नाव, कंपनीकडून खंडन; शेअर आपटला, काय आहे प्रकरण?

Paytm share price: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांहून अधिक घसरली. ...

फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात? - Marathi News | phonepe and google pay get 2 years more to cut upi market share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात?

Phonepe And Google Pay : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने PhonePe आणि Google Pay या थर्ड-पार्टी अ‍ॅप्सची UPI मधील मार्केट शेअर २ वर्षांनी कमी करण्यासाठी मुदत वाढवली आहे. ...

Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले - Marathi News | Paytm shares cross Rs 1000 Up 225 percent from 52 week low know reason big deal share sell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले

Paytm Share Price: फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सोमवारी वधारला. पाहा काय आहे यामागील कारण? ...

UPI फसवणुकीच्या घटना 85% ने वाढल्या; 6 महिन्यात 485 कोटींचा फ्रॉड; केंद्राची माहिती... - Marathi News | Incidents of UPI fraud increased by 85%; 485 crore fraud in 6 months; Center gave shocking statistics... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI फसवणुकीच्या घटना 85% ने वाढल्या; 6 महिन्यात 485 कोटींचा फ्रॉड; केंद्राची माहिती...

फसवणूक रोखण्यासाठी सरकार, RBI आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत. ...