नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली Read More
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ...
नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. ...