शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पवन कल्याण

Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे.

Read more