शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पवन कल्याण

Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे.

Read more

फिल्मी : पवन कल्याण यांच्या पत्नीनं तिरुमाला मंदिरात संपूर्ण केस दान केले; काय आहे कारण?

फिल्मी : मुलाला घट्ट मिठीत घेऊन आला पवन कल्याण; शाळेत आगीच्या विळख्यात अडकला होता ८ वर्षीय मार्क

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ३० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने परीक्षेला गैरहजर

राष्ट्रीय : सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री

फिल्मी : जन सेनेची झाली भजन सेना’’, भाषावादावरून प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका   

फिल्मी : ...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?, भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल

राष्ट्रीय : सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

फिल्मी : 'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं?

फिल्मी : अल्लू अर्जुनला बेल की जेल? न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, 'या' दिवशी येणार निकाल...

फिल्मी : सलमान खाननंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल