शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पवन कल्याण

Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे.

Read more

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ३० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने परीक्षेला गैरहजर

राष्ट्रीय : सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री

फिल्मी : जन सेनेची झाली भजन सेना’’, भाषावादावरून प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका   

फिल्मी : ...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?, भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल

राष्ट्रीय : सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

फिल्मी : 'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं?

फिल्मी : अल्लू अर्जुनला बेल की जेल? न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, 'या' दिवशी येणार निकाल...

फिल्मी : सलमान खाननंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल

राष्ट्रीय : Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी, उडाली एकच खळबळ!

फिल्मी : महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी, सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ