lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पवना नगर

पवना नगर

Pavna nagar, Latest Marathi News

पवना धरण ९७.१७ टक्के भरले; १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु  - Marathi News | Pawana dam was filled with 97. 17. percent; 1200 Cueses begin to left water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण ९७.१७ टक्के भरले; १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु 

गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३ मिमी पाऊस झाला आहे. ...

पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ - Marathi News | Heavy rains in the Pawana dam area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ

शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

बाँब ठेवला रानडुकराच्या शिकारीसाठी, मेलं मात्र पाळीव कुत्रं.... - Marathi News | The dog death in bomb blast,... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाँब ठेवला रानडुकराच्या शिकारीसाठी, मेलं मात्र पाळीव कुत्रं....

पवनमावळ परिसरातील दुर्गम भागात काही जण रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरतात. ...

पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु  - Marathi News | Death of computer engineer due to drowning in Pawana dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु 

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. ...

पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मुत्यू - Marathi News | Two students drowning in Pavana dam area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मुत्यू

पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ काँलेज आँफ इंजिनिअरिंग काँलेजचे ११ तरुण-तरुणी पवनाधरण परिसरात मंगळवारी (दि.९)सकाळी ११ वाजता फिरण्यासाठी आले होते. ...

पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा - Marathi News | Pawan damages caused by the damages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा

व्यवसाय सुरू करण्याची मागणी; बाळा भेगडे यांना घातले गाऱ्हाणे ...

पावसाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग  - Marathi News | 4785 cusecs water released from Pawana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जोर कायम राहिल्याने पवना धरणातून ४७८५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग 

मावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. या धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ...

पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे  - Marathi News | flowing jalparni in the river ; Rain saved money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे 

किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील पवना नदीच्या पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे . ...