पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे. ...
अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली ...
खेट्री (जि. अकोला): पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत आलेगाव-मळसूर मार्गावर दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना अटक करून त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ...
आलेगाव (जि. अकोला): पातुर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. ...
अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर राव ...
पातूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा छडा लावण्यात पातूर पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी यश आले. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने मुख्याधिकार्यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे प ...