पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. ...
खेट्री (अकोला): अचानक समोर आलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे भरधाव कार उलटल्याची घटना पातूर मार्गावरील विवरा फाट्यानजीक रविवारी सकाळी घडली. ...
अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...
पातूर : पहाटे फिरावयास गेलेल्या येथील युवकास पातूर-बाळापूर मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी घडली. जितेंद्र घुले (३०)असे युवकाचे नाव असून, अपघातात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. ...
पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. ...
अकोला - पातुर तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी छापा टाकला. ...