अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. Read More
अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली. ...