लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पत्रलेखा

पत्रलेखा

Patralekha, Latest Marathi News

अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.
Read More
बॉलिवूड सुपरस्टार घरातील भांडी घासतो, झाडू मारतो, तुम्ही ओळखलं का तो कोण? - Marathi News | Bollywood Superstar Rajkummar Rao Help Wife Patralekha In Household Chores Washes Dishes And Sweeps The House | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सुपरस्टार घरातील भांडी घासतो, झाडू मारतो, तुम्ही ओळखलं का तो कोण?

राजकुमार राव आणि पत्रलेखाने महाकुंभमध्ये केलं शाही स्नान, अभिनेता म्हणाला - "मी स्वतःला..." - Marathi News | Rajkummar Rao and Patralekha took a royal bath in Mahakumbh, the actor said - I... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार राव आणि पत्रलेखाने महाकुंभमध्ये केलं शाही स्नान, अभिनेता म्हणाला - "मी स्वतःला..."

Rajkummar Rao and Patralekha : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये अनुपम खेर, रेमो डिसूझा, ईशा गुप्ता, कबीर खान आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता राजकुमार रावने पत्नी पत्रलेखासह महाकुंभात श्रद्धेने शाही ...

अखेर राजकुमार राव-पत्रलेखाने 'गुड न्यूज' सांगितलीच! सोशल मीडियावर केली 'ही' मोठी घोषणा - Marathi News | Rajkummar Rao Patralekhaa launch their production house, KAMPA Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर राजकुमार राव-पत्रलेखाने 'गुड न्यूज' सांगितलीच! सोशल मीडियावर केली 'ही' मोठी घोषणा

राजकुमार राव आणि पत्रलेखाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना खास आनंदाची बातमी दिलीय (rajkumar rao, patralekha) ...

राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Rajkummar Rao And Patralekhaa Tease Fans With Cryptic Post Fans Speculate Pregnancy News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार राव आणि पत्रलेखा चाहत्यांना देणार गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'आईचे अंत्यविधी करुन दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो तेव्हा..'; राजकुमार रावची भावुक आठवण - Marathi News | stree 2 actor rajkumar rao talking about shooting day after his mother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आईचे अंत्यविधी करुन दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो तेव्हा..'; राजकुमार रावची भावुक आठवण

आईच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलेल्या राजकुमार रावची अवस्था काय झाली होती, याचा किस्सा त्याने सांगितलाय (rajkumar rao) ...

क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची घोषणा, हे कलाकार सावित्री-ज्योतीबांच्या भूमिकेत - Marathi News | Announcing movie Phule movie on the birth anniversary of Mahatma jyotiba Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची घोषणा, हे कलाकार सावित्री-ज्योतीबांच्या भूमिकेत

महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारीत 'फुले' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. (mahatma phule, phule) ...

रणबीर-आलियानंतर आता राजकुमार राव-पत्रलेखा बनणार आई-बाबा?, या फोटोमुळे चर्चेला उधाण - Marathi News | After Ranbir-Alia, will Rajkumar Rao-Patralekha become parents? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियानंतर आता राजकुमार राव-पत्रलेखा बनणार आई-बाबा?, या फोटोमुळे चर्चेला उधाण

Rajkumar Rao-Patralekha :सध्या पत्रलेखाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

चिखलात लोळताना दिसले राजकुमार राव-पत्रलेखा; अ‍ॅनिव्हर्सरीला शेअर केला पागलपंतीवाला फोटो - Marathi News | Rajkumar Rao-Patralekha seen rolling in the mud; Pagalpantiwala photo shared on the anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिखलात लोळताना दिसले राजकुमार राव-पत्रलेखा; अ‍ॅनिव्हर्सरीला शेअर केला पागलपंतीवाला फोटो

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) १५ नोव्हेंबरला चंदीगडमध्ये विवाह बंधनात अडकले. ...