लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पत्रलेखा

पत्रलेखा, मराठी बातम्या

Patralekha, Latest Marathi News

अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.
Read More
‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा! - Marathi News | rajkummar rao girlfriend patralekha in film arrange marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा!

राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही.  ...