अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. Read More
Trending red saree: भडक वाटतो म्हणून आपण कधीकधी लाल रंग घालणं टाळतो.. पण सध्या मात्र लाल रंगाच्या साड्यांचा चांगलाच जलवा आहे, असं काही अभिनेत्रींकडे बघून वाटत आहे... ...
प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील हे मंगळसूत्र त्याच्या जाहिरातीवरुन बरेच वादात सापडले होते...हेच मंगळसूत्र पत्रलेखाने घातल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले ...
Rajkumar rao: राजकुमार आणि पत्रलेखा यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर नुकतेच हे दोघं मुंबईत आले आहेत. ...
Rajkumar Rao-Patralekha Wedding: नववधू बनलेली पत्रलेखा लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. पत्रलेखाने लग्नात घातलेला दुपट्टाही तिच्या प्रेमाचा संदेश देताना दिसत होता. ...
Rajkumar rao : राजकुमारने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. सोबतच पत्रलेखासाठी खास पोस्टही लिहिली आहे. ...