अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. Read More
Rajkummar Rao and Patralekha : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये अनुपम खेर, रेमो डिसूझा, ईशा गुप्ता, कबीर खान आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता राजकुमार रावने पत्नी पत्रलेखासह महाकुंभात श्रद्धेने शाही ...