शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पत्रलेखा

अन्तिवा पॉलने (स्क्रीन नेम पत्रलेखा) हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव हा पत्रलेखाहिच्यासोबत ब-याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.

Read more

फिल्मी : क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची घोषणा, हे कलाकार सावित्री-ज्योतीबांच्या भूमिकेत

फिल्मी : रणबीर-आलियानंतर आता राजकुमार राव-पत्रलेखा बनणार आई-बाबा?, या फोटोमुळे चर्चेला उधाण

फिल्मी : चिखलात लोळताना दिसले राजकुमार राव-पत्रलेखा; अ‍ॅनिव्हर्सरीला शेअर केला पागलपंतीवाला फोटो

सखी : रेड इज NEW HOT; लालचुटूक साड्यांचा सुंदर सिझलिंग ट्रेंड! आलिया ते पत्रलेखा झाल्या 'रेड'दिवान्या..

फिल्मी :  पत्रलेखानेही भरली राजकुमारची भांग; लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, कित्ती गोड

सखी : राजकुमार रावच्या पत्रलेखाचं महागडं 'बंगाल टायगर मंगळसूत्र'! सब्यासाचीच्या ट्रोल झालेल्या जाहिरातीतलेच.. का एवढं महाग?

फिल्मी : अरेच्चा, लग्नानंतर पत्रलेखाकडून झाली मोठी चूक, युझर्सनेच निदर्शनास आणून दिली गोष्ट

फिल्मी : राजकुमार रावने लग्नात पत्रलेखाला घातले इतक्या लाखांचे मंगळसूत्र, होतेय चर्चा

फिल्मी : फोटोग्राफरने पत्रलेखाला म्हटलं 'भाभाजी'; राजकुमारने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन

फिल्मी : हातावर मेहंदी न काढताच पत्रलेखा लग्नमंडपात; 'ही' बंगाली परंपरा केली फॉलो