पटियाला बेब्स या मालिकेत परिधी शर्मा आणि अशनूर कौर या आई-मुलीच्या भूमिकेत आहेत. त्या दोघांची या मालिकेतील केमिस्ट्री खूपच छान आहे. आता खऱ्या आयुष्यात देखील त्या दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे. ...
अनिरुद्ध दवेने साकारलेली हनुमान ही व्यक्तिरेखा मिनीला या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत आहे. तिचा आहार, व्यायाम आणि शारीरिक प्रशिक्षण वगैरे सर्व बाबतीत हनुमान तिला मार्गदर्शन देत आहे. ...