पाथरी हा परभणी जिल्यातील एक तालुका आहे. साई बाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला असून याबाबत २९ पुरावे येथील संस्थांकडे असल्याची माहिती आहे. यानंतर शिर्डीकर आणि पाथरीकरांमध्ये वाद सुरु झाला आहे.
Read more