शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Mukesh Khanna Besharam Rang : 'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले; सेंसर बोर्डावरही घेतला आक्षेप

राष्ट्रीय : Pathaan Movie : 'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध

फिल्मी : Besharam Rang Controversy: कपड्याच्या रंगापेक्षा आपल्या देशात..,  ‘बेशरम रंग’च्या गायिकेची भगव्या बिकिनीवर ‘बेधडक’ प्रतिक्रिया

फिल्मी : Besharam Rang Controversy : नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली

राष्ट्रीय : Pathaan Movie : ज्या थिएटरमध्ये 'पठाण'चा शो असेल, ते पेटवून द्या; 'भगव्या बिकिनी'वरून अयोध्येतील महंतांची चिथावणी

फिल्मी : Pathaan: 'फरक पडत नाही...', 'पठाण' वादावर शाहरूख खानने सोडले मौन

फिल्मी : Gandhi Godse Ek Yuddh : शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर द्यायला येतोय 'गांधी गोडसे एक युद्ध'; चिन्मय मांडलेकरही असणार सिनेमाचा भाग

फिल्मी : Prakash Raj : 'बेशरम रंग' वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी...'

राष्ट्रीय : Pathaan: शाहरुखचा 'पठाण' ज्या थिएटरमध्ये लागेल ते थिएटर जाळून टाका, अयोध्येच्या महंतांचं विधान!

फिल्मी : Pathaan : ‘बेशरम रंग’वरून 'बेरंग'; शाहरुख-दीपिकाचे पोस्टर जाळून निषेध, भाजपा नेतेही घुश्श्यात