शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन

फिल्मी : मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्...

फिल्मी : 'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

फिल्मी : पठाण बघून वेळ वाया घालवणार नाही, स्पाय चित्रपटांवर माजी रॉ प्रमुखांचं परखड मत

फिल्मी : 'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

फिल्मी : 'गांधी गोडसे-एक युद्ध' का फ्लॉप झाला? राजकुमार संतोषी म्हणाले, शाहरुख खानने खूपच...

फिल्मी : Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं

फिल्मी : ४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता

फिल्मी : शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल