शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : पठाण बघून वेळ वाया घालवणार नाही, स्पाय चित्रपटांवर माजी रॉ प्रमुखांचं परखड मत

फिल्मी : 'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

फिल्मी : 'गांधी गोडसे-एक युद्ध' का फ्लॉप झाला? राजकुमार संतोषी म्हणाले, शाहरुख खानने खूपच...

फिल्मी : Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

फिल्मी : ४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता

फिल्मी : Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे?

फिल्मी : शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; आता होणार या दिवशी प्रदर्शित

फिल्मी : पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार

फिल्मी : Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला

फिल्मी : Deepika Padukone : “शाहरूख व मी…”; 'पठाण'च्या 'बेशरम रंग' वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पादुकोण