शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathaan Movie Controversy : पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध

फिल्मी : ASK SRK : तू तर काश्मीरी, मग 'खान' आडनाव का लावतो ?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिला खास सल्ला

फिल्मी : Shahrukh Khan : मग नावापुढे ‘खान’ का लावतो? वाचा, चाहत्याचा प्रश्न अन् शाहरूख खानचं उत्तर

फिल्मी : ASK SRK : शाहरुख, 'अब रिटायर हो जाओ'; युझरच्या कमेंटवर शाहरुख खान म्हणतो, बेटा...

राष्ट्रीय : पठाणच्या वादानंतर आता 'धर्म सेन्सॉर बोर्ड'ची स्थापना; सिनेमा, ओटीटी कंटेंटवर असणार हिंदू धर्मगुरुंची नजर

फिल्मी : Pathaan Trailer: शाहरुखच्या 'पठान'चा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला, शीर्षकाच्या बाबतीत निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

फिल्मी : Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

फिल्मी : 'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

फिल्मी : pathaan Movie : 'बेशरम रंग' गाणं चोरीचं; पाकिस्तानी गायकाने व्हिडिओ शेअर करत केला आरोप

फिल्मी : Priya Prakash Varrier : ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात व्हिडीओ व्हायरल