लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंगराव कदम

पतंगराव कदम

Patangrao kadam, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती.
Read More
Patangrao Kadam Funeral : पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार - Marathi News | congress leader patangrao kadam passes away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Patangrao Kadam Funeral : पतंगराव कदम अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. ...

पतंगराव कदम : शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता - Marathi News |  Patangrao Kadam: The leader who creates the world from zero | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतंगराव कदम : शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शून्यातून भारती विद्यापीठ या शिक्षणसंस्थेचे देशभर जाळे विणले. राजकारणातही ते पाय रोवून उभे राहिले. तळागाळापर्यंत शिक्षणाच्या प्रसार करणा-या थोर नेत्याला आपण मुकलो असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. ...

पतंगराव : कर्तृत्व आणि आठवणी - Marathi News | Patangrao: Craft and Memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंगराव : कर्तृत्व आणि आठवणी

डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. या माणसाचे पाय मात्र नेहमी एकाच ठिकाणी थांबले नाहीत. वादळाप्रमाणे त्यांचा कामाचा झंजावात चालू असायचा. हे वादळ अखेर शमले आहे. त्यांचे कर्तृत्व आणि आठवणींच ...

कडेगाव, पलूसच्या विकासाचे शिल्पकार - Marathi News |  Kadegaon, Palus Development Craftsman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव, पलूसच्या विकासाचे शिल्पकार

पूर्वीच्या खानापूर तालुक्यातील ४२ गावे आणि तासगाव तालुक्यातील १३ गावे अशी ५५ गावे मिळून कडेगाव तालुक्याची स्थापना पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने झाली. २ जुलै १९९९ रोजी ३४ गावांची मिळून पलूस तालुक्याची निर्मिती झाली, तर ६ एप्रिल २००२ रोजी कडेगाव तालुक ...

पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक - Marathi News | Patangrao: The founder of the tree called Bharati Vidyapeeth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्क ...

पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री - Marathi News | Kittangarva's political power struggle and six-time MLA; Minister for eighteen years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले. ...

कोल्हापूरच्या राजकारणात पतंगरावांचा प्रभाव - Marathi News |  Kitehar effect of Kolhapur politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूरच्या राजकारणात पतंगरावांचा प्रभाव

ग्रेसमधील राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेता’ म्हणून पतंगराव कदम यांचा कोल्हापूरच्या राजकारणातही चांगलाच दबदबा होता. ...

पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी सांगलीमधील वांगी येथे होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Patangrao Kadam to be cremated on Saturday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी सांगलीमधील वांगी येथे होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावरवाजता सांगलीमधील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात  शनिवारी संध्याकाळी 4 अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी शनिवारी पुण्यातील सिंहगड बंगला या राहत्या घरी त्यांचे पार्थिव  सकाळी 7 ते 9 वाजेपर् ...