महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती. Read More
काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सातत्याने महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे पतंगराव शैक्षणिक क्षेत्रातही शिखरावर पोहचले. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्यातील कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामनी या गावांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये करण्यात आले आहे. हे पुनर्वसन तत्कालीन वने, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री स्व.पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. ...