महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती. Read More
प्रताप महाडिक।कडेगाव : युवक काँग्रेस च्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, क ...
सांगली : कृषी, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सांगलीची संपूर्ण देशभर ओळख होतीच; मात्र डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठामुळे जिल्ह्याची ओळख जगभर निर्माण झाली. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. पतंगराव कदम यांचं ९ मार्चला निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याची भावना ...
नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़ ...
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
नाशिक : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या अस्थींचे मंगळवार, दि. २० रोजी रामकुंड येथे विसर्जन होणार आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे कुटुंबीय अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये येणार असून, सकाळी ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शुक्रवारी माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदराजंली वाहिली. दर्डा यांनी सोनसळ (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे कदम कुटुंबीयांची भेट घेऊन ...