महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती. Read More
पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले. ...
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावरवाजता सांगलीमधील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात शनिवारी संध्याकाळी 4 अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी शनिवारी पुण्यातील सिंहगड बंगला या राहत्या घरी त्यांचे पार्थिव सकाळी 7 ते 9 वाजेपर् ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाच ...