महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती. Read More
कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्या स डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम ...
प्रा.डॉ. शिवाजीराव कदम दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले. ...
माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला.त्या लोकसभा निवडणुकीमुळे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. तसेच त्या पराभवाने कणखर देखील केले. ...
कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ...
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...