महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती. Read More
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. ...
कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले ...