कर्ज बुडवून, घोटाळे करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता कंपन्यांनी सर्व संचालकांच्या पासपोर्टची माहिती सरकारकडे जमा करण्याची सक्ती केली जाऊ शकते. कंपनी अफेअर्स मंत्रालय याबाबत विचार करीत आहे. ...
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...
नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...
पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. ...