या सामंजस्य करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी यांची उपस्थिती होती. ...
Passport Service Center in Dombivali: ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत।शिंदे यांनी सोमवारी दिली. ...