माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राज ...
ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती. ...
मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले. ...
दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण ...
रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्व ...
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या ...