वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. असे असले तरी पॅसेंजर रेल्वेगाड्या नेमक्या केव्हा सुरू करायच्या याबाबतचा ठोस निर्णय रेल्वेचा नागपूर विभाग घेणार आहे. ...
सोमवारी रात्री बंगळुरूत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बंगळुरू विमानतळ परिसराला तलावाचं रुप प्राप्त झालं होतं. येथील कॅम्पेगौडा इंटरनॅशनल विमानतळानजीक पाणीच पाणी झाल्याने प्रवासी अकडून पडले होते. ...
गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...
आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणप ...